निवृत्ती वेतन

निवृत्तीनंतर पैसाच पैसा; सरकारच्या 'या' योजनेबद्दल वाचलं का?

Retirement Planning : आर्थिक नियोजन आणि त्यात येणारे अडथळे सध्या अनेकांच्याच तोंडी पाहायला मिळतात. सरकारी योजनाही यात मागे नसतात. अशीच एक योजना तुम्ही पाहिली का? 

 

Sep 13, 2023, 02:51 PM IST

EPFOचा मोठा दिलासा, आता ६५ लाख लोकांना थेट मिळणार लाभ

निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन (pension) मिळवण्यासाठी हयात (life certification) असल्याचा दाखला द्यावा लागतो.  

Jun 12, 2020, 11:27 AM IST

खासगी क्षेत्रातही घसघशीत निवृत्ती वेतन, सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका रद्द

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खसघशीत निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Apr 3, 2019, 07:20 PM IST

ईपीएफओची मासिक निवृत्ती एक हजार, मासिक पगार15,000

कर्मचारी भविष्य निधी योजनेअंतर्गत  ( एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन- ईपीएफओ) किमान मासिक निवृत्ती वेतन 1,000 रुपये करण्याचा निर्णय येत्या एक सप्टेंबरपासून अंमलात आणला जाणार आहे. सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सामावून घेण्यासाठी कमाल वेतनाची मर्यादाही १५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Aug 29, 2014, 01:02 PM IST

अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू, आंदोलन मागे

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.

Feb 5, 2014, 08:51 PM IST