NCP उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:10 PM ISTज्यांनी शिवसेना सोडली, त्यांना जनतेनं सोडलं!
लोकसभा निवडणूक 2016चे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यालयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांमधला उत्साह तर खूप वाढलेला दिसतोय. कारण ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना यंदा मतदारांनी सोडलंय.
May 16, 2014, 06:52 PM ISTलोकसभा निवडणूक आठवा टप्पा; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यासाठी आज मतदान होतय. सात राज्यांमधील 64 जागांवर उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
May 7, 2014, 08:04 AM ISTहेरगिरी प्रकरणावरून यूपीएत फूट, NCPचा मोदींना पाठिंबा
नरेंद्र मोदींवर टीका करणारी राष्ट्रवादी काँग्रेस चक्क मोदींची पाठराखण करतेय. गुजरातमधील महिला हेरगिरीप्रकरणी चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यास यूपीएतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं विरोध केला आहे.
May 4, 2014, 07:11 PM ISTराहुल यांचं भाषण म्हणजे `कॉमेडी शो`, मोदींची टीका
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धात दिवसेंदिवस भर पडतेय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा म्हणजे `कॉमेडी शो` आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केलीय.
Apr 28, 2014, 11:13 AM ISTमुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?
मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
Apr 22, 2014, 10:44 PM ISTगिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी
वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.
Apr 22, 2014, 10:34 PM IST39 पत्नी असलेल्या चानाची निवडणुकीत मागणी वाढली
लोकसभा निवडणुकीत त्याच्या घरावर आहे सगळ्या नेत्यांचं लक्ष... कारण त्याच्या घरात आहे आहेत 100 पेक्षा जास्त मतं... मिझोरम राज्यातला जियॉन्घाका चाना म्हणजे 39 पत्नी असलेला व्यक्ती. 127 मुलं असलेल्या चानाचं कुटुंब म्हणजे व्होटबँक झालंय.
Apr 16, 2014, 03:54 PM ISTपुण्यात पैसे वाटपावरून कदम, पायगुडेंविरोधात गुन्हा दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या मतदानाला अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असताना पुणे शहराचे काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम आणि मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे अडचणीत आले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कदम यांना अटक करावी अशी मागणी मनसेनं केली आहे.
Apr 16, 2014, 12:52 PM ISTपहिले आपल्या पापांचा हिशोब द्या, मोदींनी काँग्रेसला ठणकावलं
नरेंद्र मोदी आणि 2002ची गुजरात दंगल हा विषय काही केल्या संपत नाही. मोदींनी माफी मागावी हा विषय पुन्हा एकदा पुढं आलाय. त्यावर माझ्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या काँग्रेसनं आधी आपल्या पापांचा हिशेब द्यावा, असा हल्ला चढवत मोदींनी माफीसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिलंय.
Apr 16, 2014, 11:49 AM ISTमुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... मुंबई विद्यापीठाच्या विविध कॉलेजेसमध्ये २८ मार्च आणि १ एप्रिलला होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायत. प्राध्यापक आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी जावं लागत असल्यामुळे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 27, 2014, 07:53 PM IST