चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे
चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे
Apr 11, 2015, 02:52 PM ISTसुरेश प्रभूंविरोधात आंदोलन, निलेश राणेंसह कार्यकर्ते ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 03:40 PM ISTराणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?
राणे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत की काय....? असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणेंचे पुत्रे निलेश राणे यांनी हिंदुत्वाचा नारा धरलाय.
Dec 16, 2014, 10:02 PM ISTनिलेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:52 PM ISTगुहाघरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 07:31 PM ISTजैतापूरवर निलेश राणे, राजन साळवींची प्रतिक्रिया
Jul 29, 2014, 06:39 PM ISTउद्योगमंत्री राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ
उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ आहेत. कर्तृत्व असूनही पक्षामध्ये संधी मिळत नाही, महत्त्वपूर्ण निर्णय घेताना सरकारमध्ये डावललं जातं, अशी माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंची भावना झालीय...
Jun 2, 2014, 06:44 PM ISTराज्याची धुरा नारायण राणेंकडे द्या, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
कोकणात झालेल्या पराभवानंतर नारायण राणेंनी राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांवरचा दबाव वाढवलाय. राजीनामा स्वीकारलेला नसतानाही आजच्या बैठकीला राणेंनी दांडी मारुन हा दबाव आणखी वाढवलाय.
May 21, 2014, 05:48 PM ISTनिलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर
रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.
Apr 14, 2014, 02:16 PM ISTसिंधुदुर्गातलं काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजीचं लोण आता नाशकात!
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या आमदरांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात असहकार पुकारल्याचे पडसाद नाशिक लोकसभा मतदार संघात दिसून येताहेत.
Apr 14, 2014, 09:12 AM IST`राजीनामे देऊ पण राणेंचा प्रचार करणार नाही`
सिंधुदुर्गात काँग्रेस-राष्ट्रवादी वाद चिघळल्याचं दिसतंय. राणेंच्या प्रचारासाठी वरिष्ठांकडून येत असलेला दबाव धुडकावून लावत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले राजीनामेच सादर केलेत.
Apr 9, 2014, 01:45 PM ISTसेनेच्या बटनाला शॉक लागेल, राणेंचा अजब प्रचार
दोनदा मतदान करा, असा अजब सल्ला देणा-या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याबद्दलचा वाद शमत नाही तो नारायण राणेंनीही नवीन वादाला तोंड फोडलंय. महायुतीच्या धनुष्यबाणावर मत देण्यास मतदान यंत्राचं बटण दाबाल तर शॉक लागेल, असं राणे म्हणालेत.
Apr 7, 2014, 03:55 PM ISTराऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
Mar 25, 2014, 09:25 AM ISTभास्कर जाधव यांचा निर्लज्जपणा - नीलेश राणे
नगरपालिका आणि त्यानंतर झेडपी निवडणुकीत राणे-जाधव वस्त्रहरण नाट्याचा आता निवडणूक निकालानंतरचा प्रयोग सुरू झाला आहे. सिंधुदुर्गच्या जनतेनं राष्ट्रवादीला स्वीकारलं मात्र रत्नागिरीतल्या जनतेनं बाहेरच्या लोकांना स्वीकारलं नाही असा टोला रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला आहे.
Feb 23, 2012, 10:25 AM ISTराणे-जाधव वादाचं लोण मलवणमध्येही !
मालवणमध्ये राणे पिता-पुत्रांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहन केलं, तर, आता खवळलेले काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मालवणमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर राणे समर्थकांनी दगडफेक केली.
Nov 8, 2011, 12:55 PM IST