ICC चे टेस्ट क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल, पहिल्या स्थानावरील भारतीय संघाची घसरण
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने कसोटी क्रिकेटचे नियम बदलले आहेत.
Nov 20, 2020, 12:30 PM ISTRBI कडून एटीएमच्या नियमांमध्ये बदल, ग्राहकांना मोठा दिलासा
भारतीय रिजर्व्ह बँकेंचा ग्राहकांना मोठा दिलासा.
Aug 16, 2019, 07:20 PM IST१ एप्रिलपासून इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या ते १० नियम
१ एप्रिल पासून चालू आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार व्यवहार करतांना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जाणून घ्या त्या १० गोष्टी
Mar 27, 2018, 01:47 PM IST५० हजारापेक्षा अधिक व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल
जर तुम्ही मोठा व्यवहार करत असाल, तर आता बँक आणि वित्तीय संस्थेला तुम्हाला तुमचं मूळ ओळखपत्र दाखवावं लागेल. ओळखपत्राची कॉपी यापुढे चालणार नाही. सरकारने निर्देश दिले आहेत की विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या लोकांच्या मूळ ओळखपत्रांची प्रत त्यांच्या डॉक्युमेंटशी जुळवून पाहावी. यामागे सरकारचा उद्देश बनावट किंवा फसवणूक रोखणे आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल खात्याने राजपत्रित अधिसूचना जारी करून मनी लॉंडरिंग नियमांमध्ये बदल केला आहे.
Oct 23, 2017, 10:44 AM ISTमूल दत्तक घेण्याच्या नियमांमध्ये बदल
मूल दत्तक प्रक्रिया नियमांमध्ये सरकारकडून बदल करण्यात आलाय. मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत इच्छुक पालकांना आतापर्यंत असलेला मूल निवडण्याचा अधिकार काढून घेण्यात आलाय.
May 1, 2017, 11:21 AM IST