निपाह

Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या संसर्गाचं प्रमाण वाढल्याने चिंतेचं वातावरण असून केंद्र सरकारने पाठवलेली विशेष टीमही केरळमध्ये दाखल झालेली असतानाच इतर राज्यांमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही वाढला आहे.

Sep 15, 2023, 10:05 AM IST

Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू

Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग. 

 

Sep 14, 2023, 09:31 AM IST

जगाला कोरोनापेक्षाही या 7 महाभयंकर आजारांचा धोका

 कोरोनाची (CoronaVirus) मगरमिठीपासून स्वतःची थोडीशी सुटका होतेय असे वाटत असतानाच जगाला सात मोठ्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.  

Jan 12, 2021, 09:47 PM IST

केरळमधील 'निपाह' व्हायरसच्या दहशतीमागील रहस्य उलगडलं !

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चा दावा 

Jul 3, 2018, 01:36 PM IST

Nipah Virus चा धोका : वटवाघुळांंना सर्वाधिक आवडतंं 'हे' फळ !

निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. 

May 28, 2018, 03:30 PM IST

निपाह व्हायरसमुळे या 3 फळांवर आणि भाज्यांवर बंदी

पाहा कोणत्या फळांवर घातली आहे बंदी

May 28, 2018, 03:03 PM IST

निपाह व्हायरस पसरण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय...

 'निपाह' या व्हायरसमुळे सध्या केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

May 23, 2018, 12:04 PM IST

मुंबई | निपा व्हायरसची लक्षणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 03:44 PM IST

निपाहचा वाढता धोका! बचावासाठी उपाय काय?

 या व्हायरसने ग्रस्त असलेल्या एका तरूणावर उपचार करताना लागण झाल्याने एका नर्सचाही या व्हायरसने बळी घेतला आहे

May 22, 2018, 01:26 PM IST

निपाह व्हायरसमुळे नर्सचा बळी; मृत्युपूर्वी पतीला लिहिले हृदयद्रावक पत्र

आपल्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे समजताच लिनीने स्वत:ला कुटुंबियांपासून दूर ठेवले होते.

May 22, 2018, 11:45 AM IST