नितीन गडकरी

'निवडणुकीत झालं ते विसरून जायचं असतं'

निवडणुकीत जे झालं ते विसरून जायचं असतं, अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Feb 23, 2017, 07:32 PM IST

'शिवसेना नेतृत्व टक्केवारीत अडकलेय, दिल्लीत यांना कोण विचारतो'

भाजप-शिवसेनामधील आरोप-प्रत्यारोप अधिक गडद होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे. शिवसेना पक्ष नेतृत्व टक्केवारीत अडकले आहे, असा थेट आरोप गडकरी यांनी केला. त्यामुळे आता शिवसेना गडकरींना काय उत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे.

Feb 17, 2017, 02:49 PM IST

युती-आघाडी आनंदाने नाही तर गरजेपोटी होते - गडकरी

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं नितीन गडकरी यांची आज विलेपार्ले इथं जाहीर सभा पार पडली. यावेळी, त्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली... सोबतच, 'सेनेच्या नेतृत्वाला आव्हान आहे, माझे आवाहन आहे की महाराजांची शपध घेऊन सांगा मी पालिकेत भ्रष्टाचार केला नाही... हे शपथ घ्याची हिंमतच करणार नाहीत' असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Feb 16, 2017, 08:59 PM IST

गडकरींच्या घराबाहेर झाली घोषणाबाजी

नागपूरमध्येही भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केलीय. भाजपची उमेदवार यादी जाहीर करायला बराच वेळ लागला. 

Feb 3, 2017, 07:05 PM IST

शिवसेनेने गोड बोलून युती तोडायला हवी होती - नितीन गडकरी

शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत सेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jan 28, 2017, 09:10 AM IST

मनोहर पर्रिकर गोव्यात कमबॅक करणार?

निवडणुकीत भाजपला यश मिळालं तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरांचं पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झालीय.

Jan 12, 2017, 04:14 PM IST

चौपदरीकरण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर २२ उड्डाणपूल : गडकरी

मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे कामही हाती घेण्यात येणार आहे . एकूण २२ फेजमधील या कामांपैकी १८ ची कामे सुरु आहेत . या मार्गात २२ उडडाण पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Dec 23, 2016, 09:24 AM IST

मुंबई-गोवा हायवेसोबत सागरी मार्गही होईल - गडकरी

अत्याधुनिक मुंबई -गोवा हायवे बरोबरच सागरी महामार्गाचे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय  भू-पुष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात दिलीय . राष्ट्रीय महामार्ग १७ च्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. 

Dec 22, 2016, 09:17 PM IST