'नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही धर्माला धक्का लागणार नाही'
CAA मुद्द्यावरुन भडकलेल्या हिंसाचारावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
Dec 16, 2019, 03:09 PM IST
कॅबमुळे देशभरात संघर्षाचे वातावरण- शरद पवार
आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला होता.
Dec 16, 2019, 08:15 AM ISTराज्यात नागरिकत्व विधेयक लागू होणार नाही, उद्धव ठाकरेही याच मतावर ठाम - काँग्रेस
काँग्रसचे नेते आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांचा दावा
Dec 13, 2019, 01:02 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करणार नाही; 'या' राज्यातील मुख्यमंत्र्यांची घोषणा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
Dec 13, 2019, 10:07 AM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
विधेयकाविरोधात पूर्वोत्तर राज्यांत विरोध होत आहे.
Dec 13, 2019, 08:52 AM IST'हिंदूंचे तारणहार म्हणून स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच भाजपने CAB विधेयक आणले'
'जितं मय्या'च्या आवेशात जे लोक एकमेकांस पेढे भरवत आहेत त्यांची कीव करावीशी वाटते.
Dec 13, 2019, 08:10 AM ISTभाजपने दडपशाहीने CAB मंजूर करवून घेतले- संजय राऊत
भाजपने दडपशाहीने CAB मंजूर करवून घेतले- संजय राऊत
Dec 12, 2019, 12:20 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
मुस्लीम लीगच्या ४ खासदारांची याचिका
Dec 12, 2019, 11:38 AM ISTतुमचे अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही; मोदींचे आसामवासियांना आश्वासन
केंद्र सरकार हे आसामच्या राजकीय, भाषिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक हक्काच्या रक्षणासाठी संविधानिकदृष्ट्या कटिबद्ध आहे.
Dec 12, 2019, 11:15 AM ISTकाहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले; शेलारांचा शिवसेनेला टोला
शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले.
Dec 12, 2019, 08:11 AM ISTभाजपने दडपशाहीने CAB मंजूर करवून घेतले- संजय राऊत
भाजपकडून ध्रुवीकरणाचं राजकारण सुरु आहे.
Dec 12, 2019, 07:36 AM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन आसाममध्ये हिंसक आंदोलन, गुवाहाटीमध्ये कर्फ्यू
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन आसाममध्ये हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
Dec 11, 2019, 08:28 PM ISTनवी दिल्ली । अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे - अमित शाह
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन संसदेत जोरदार चर्चा सुरु आहे. या विधेयकाला विरोध होत आहे. तर केंद्र सरकार या विधेयकावर आग्रही आहे. अल्पसंख्यांकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी हे बिल आणत आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणालेत.
Dec 11, 2019, 06:40 PM ISTनागरिकत्व सुधारणा विधेयक मुस्लिमांसाठी घातक - प्रकाश आंबेडकर
विधेयक मुस्लिमांसाठी घातक असल्याचं आंबेडकर म्हणाले.
Dec 11, 2019, 04:28 PM ISTनवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक | राज्यसभेत शिवसेनेची भूमिका अस्पष्ट
नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा विधेयक | राज्यसभेत शिवसेनेची भूमिका अस्पष्ट
Dec 11, 2019, 01:25 PM IST