नागपूर मेट्रो

'26 जानेवारी 2018 ला नागपूर मेट्रोचं उद्घाटन'

26 जानेवारी 2018 ला नागपूरात मेट्रोचं उद्घाटन करण्याचं टार्गेट निश्चित केलं असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. 

Apr 23, 2016, 10:45 PM IST

नागपूर मेट्रोसाठीचा पावणे चार हजार कोटींचा करार

नागपूर मेट्रोसाठीचा पावणे चार हजार कोटींचा करार करण्यात आलाय. जर्मन बँकेकडून मिळणार कर्ज, उर्वरीत रक्कम केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहे.

Apr 2, 2016, 08:29 AM IST

नागपूर मेट्रोची पायाभरणी, उत्तर-दक्षिण कॉरिडोरचं बांधकाम सुरू

उपराजधानी नागपुरच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या मेट्रो रेल्वेचं बांधकाम आजपासून सुरु होत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली. 

May 31, 2015, 03:47 PM IST

नागपुरात 'माझी मेट्रो'ची वेबसाइट आणि लोगोचं अनावरण

नागपूर मेट्रोच्या नवनिर्माण कार्याच्या दृष्टीनं आज खऱ्या अर्थानं सुरवात झाली आहे. नागपुरात आज मेट्रोच्या वेब साईटचं आणि लोगोचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. 

Mar 22, 2015, 08:54 PM IST

नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल, पुणे मेट्रोला लाल सिग्नल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. 

Aug 20, 2014, 09:29 PM IST

मोदींच्या हस्ते 21 ऑगस्टला नागपूर मेट्रोचं भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 ऑगस्टपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी नागपुरातील मेट्रोचं भूमीपूजन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. 

Aug 6, 2014, 06:25 PM IST