नवी योजना

देशातील वृद्धांना मिळणार काम, सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत

केंद्र सरकार लवकच ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) काम मिळवून देणारी योजना आणणार 

Mar 18, 2021, 01:20 PM IST

1 जानेवारी पासून मोदी सरकारची नवी योजना, 21 दिवसांनी मिळेल नोकरी

योजनेमुळे कमी पगार घेणाऱ्या व्यक्तीही चांगली कमाई करु शकतात.

Dec 24, 2018, 09:34 PM IST

अमरावती | मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणारी नवी योजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 10:40 AM IST

एअर इंडियाची वरिष्ठ नागरिकांना विशेष सूट

विमान कंपनी एअर इंडिया प्रवाशांसाठी नेहमी नवीन योजना घेऊन येते. आताही एअर इंडियाने प्रवाशांसाठी नवीन योजना घोषीत केली आहे. त्यानुसार एअर इंडियाने वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा कमी केली आहे. याआधी वरिष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६३ वर्षांची होती. आता ती ६० वर्षांपर्यत केली आहे. त्यामुळे आता ६० वर्षांच्या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Apr 22, 2017, 10:40 AM IST

सरकारची नवी योजना : भीम अॅप शिकवा आणि १० रुपये कमवा

देशाच्या डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आता सरकारनं एक नवी योजना जाहीर केली आहे. भीम अॅपची माहिती जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी भीम अॅप शिकवा आणि १० रुपये कमवा अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केली आहे.

Apr 15, 2017, 08:51 AM IST