नवविवाहितेची हत्या

लातूरमध्ये आणखी एक नवविवाहितेचा हुंडाबळी

पुरोगामी महाराष्ट्रातील हुंडाबळीच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. लातूर जिल्ह्यात आणखी एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला आहे. निलंगा तालुक्यातील हालसी हत्तरग्यातल्या वर्षाराणी फुलसुरे या तरुणीचा विवाह गेल्या वर्षी हालसी तिप्पनबोने याच्याशी झाला होता. 

Mar 2, 2017, 03:35 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणानं केली 'त्या' नवविवाहितेची हत्या

ठाण्यात दिवसाढवळ्या प्रियांका प्रमोद खराडे या नवविवाहितेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीसांनी दिपेश दोधडे या तरुणाला अटक केलीय. एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचं समोर आलंय. 

May 11, 2015, 10:37 AM IST

हुंड्यासाठी `ती`ला तोंडावर रुमाल बांधून विहिरीत दिलं ढकलून

एका नवविवाहितेच्या तोंडावर कपडा बांधून तिला विहिरीत ढकलून तिची हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मांडका तालुक्यात घडलीय. याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

Jan 15, 2014, 06:59 PM IST