PHOTO : घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकने केला कहर, नवीन फोटोशूट चर्चेत, हटके लुकने वेधलं लक्ष
हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टॅनकोविक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच आता तिने काळ्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
Oct 19, 2024, 04:50 PM ISTघटस्फोटानंतर नताशाचा नवीन प्रोजेक्ट, हार्दिक पांड्याच्या भावाची कमेंट चर्चेत
हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर नताशा स्टॅनकोविकचा पहिला प्रोजेक्ट समोर आला आहे. नताशाने प्रोजेक्टशी संबंधित एक पोस्ट केली आहे ज्यावर हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 6, 2024, 01:29 PM ISTHardik-Natasa Divorce: हार्दिक-नातशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्या कोणासोबत राहणार?
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: गुरुवारी रात्री हार्दिक पंड्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट त्याच्या आणि नताशाच्या घटस्फोटाची होती.
Jul 18, 2024, 09:47 PM ISTDIVORCED! ज्याची चर्चा होती तेच घडलं! हार्दिक-नताशाचा घटस्फोट... पांड्याची भावूक पोस्ट
Hardik Pandya Natasha Divorce: टीम इंडियाचा स्टार फलंदाज हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) यांनी घटस्फोट घेतला आहे. पांड्याने याची माहिती दिली.
Jul 18, 2024, 09:21 PM ISTघटस्फोटाची चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्या दिसला 'या' मिस्ट्री गर्लसोबत; नेटकरी म्हणाले 'भाभी मिळाली'
Hardik Pandya With Mistry Girl: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Padnya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या घटस्फोटाच्या चर्चेत आहेत.
Jul 11, 2024, 08:19 PM ISTनताशा गप्प राहिली पण हार्दिक पांड्यासाठी 'या' अभिनेत्रीने केली खास पोस्ट
Elena Tuteja post for hardik pandya : नताशा गप्प राहिली पण हार्दिकसाठी 'या' अभिनेत्रीने केली खास पोस्ट. नताशा स्टॅनकोविकने हार्दिक पांड्यासाठी पोस्ट केली नसली तरी काय झालं..! एका अभिनेत्रीने पोस्ट करत पांड्याच्या कामगिरीचं कौतूक केलंय.
Jul 9, 2024, 11:49 PM IST
स्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!
Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
Sep 26, 2023, 12:58 PM IST