नटराजन चंद्रशेखरन

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर नटराजन चंद्रशेखरन

टाटा समूहाच्या बहुचर्चित अध्यक्षपदावर अखेर नियुक्ती करण्यात आलीय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि एमडी असलेले नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा समूहाची धुरा देण्यात आली आहे.

Jan 12, 2017, 07:48 PM IST