नखं

Health Tips | नखं देतात रोगाचे संकेत?, रंगावरुन जाणून घ्या आरोग्याची स्थिती

आपली नखं पाहून यकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती कळू शकते. जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल तर सावध व्हा, कारण हे शारीरिक समस्यांचं लक्षण असू शकतं.

May 19, 2022, 04:44 PM IST

नखं वाढवण्यासाठी घरगुती उपाय

मुली जेव्हा सौंदर्याकहा विचार करतात तेव्हा तो केवळ त्वचा, केस इतपर्यंत मर्यादीत नसतो.

Aug 14, 2018, 10:07 AM IST

नखांंचा पिवळेपणा दूर करेल 'हा' घरगुती उपाय

नखांचा पिवळेपणा हटवण्यासाठी तुम्ही डार्क रंगाच्या नेलपेंट्स लावता का?

Jun 11, 2018, 04:00 PM IST

नियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या

फावल्या वेळेत किंवा गप्पा मारताना तुम्ही काहीजणांना सतत  दोन्ही हाताची नखं एकमेकांवर घासताना पाहिलय का? 

Apr 23, 2018, 12:04 PM IST

झटपट नखं वाढवायची असतील तर आजमवा हे '5' घरगुती उपाय

आजकाल नाखांचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील अनेक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. 

Apr 23, 2018, 11:37 AM IST

मान-पंजे तोडलेल्या अवस्थेत आढळलं बिबट्याचं धड

अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं ठार करण्यात आलेल्या एका बिबटयाचं धड दोडामार्गजवळ आढळलंय. 

Aug 31, 2016, 10:59 PM IST

मुंबई मनपाच्या राजकारणात सैराटमधील नखांचा सिन येईल?

मनोरंजन म्हणून का असेना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 23, 2016, 05:45 PM IST

रात्रीच्या वेळी नखे काढणे अशुभ का मानले जाते?

प्राचीन काळामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश नसल्यामुळे किंवा अन्य प्रकाशजन्य वस्तू नसल्यामुळे नखे कापताना बोटांचे मांस कापले जायचे. त्याला जीव्हाळी म्हणतात. कारण त्या काळात नेल कटर नव्हते. 

Feb 11, 2015, 08:59 PM IST

लखवा झाल्यानंतरही 'लांब नखांचं वेड' काही सुटेना!

उतरत्या वयात लांब नखांमुळे लखवा होण्याची शक्यता बळावेत, हे एका उदाहरणावरून आता स्पष्ट झालंय. कोलकत्याच्या जादवपूरमध्ये राहणाऱ्या 82 वर्षांच्या मुरारी आदित्य यांना लखव्याचा त्रास सहन करावा लागतोय ते त्यांच्या लांब नखांमुळे... पण, तरीही त्यांचं लांब नखांचं वेड त्यांना सोडवत नाहीय. 

Dec 6, 2014, 05:10 PM IST

एकदा कापल्यानंतर पुन्हा कसे आणि का येतात नखं?

नखं एकदा कापल्यानंतर पुन्हा का उगवतात? याचा शोध घेतांना संशोधकांना नखांमध्ये एक नव्या प्रकारच्या स्टेम पेशी गट सापडला. त्यांच्यामते याच स्टेम पेशीमुळं नखं आणि त्याला जोडून असलेली त्वचा पुन्हा उगवण्यास मदत होते. 

Nov 24, 2014, 04:50 PM IST