नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी हे 5 उपाय करतील मदत
Unintended Pregnancy : काही जणांना अचानक गर्भधारणा राहिल्यास त्रास होतो. त्यामुळे अभ्यासानुसार 5 असे उपाय आहेत जे सेफ सेक्सकरिता मदत करतील आणि अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी टाळण्यास देखील मदत करतात.
Sep 27, 2023, 03:23 PM IST