मृत म्हणून कचराकुंडीत फेकून दिलेली 'नकोशी' वाचली
नांदेड शहरातील एका कचराकुंडीशेजारी हे स्त्री जातीचे बाळ जखमी अवस्थेत फेकून देण्यात आलं होतं
Aug 16, 2019, 06:19 PM ISTरखरखत्या उन्हात उघड्या अंगानं सापडली 'नकोशी', उपचारा दरम्यान मृत्यू
धक्कादायक म्हणजे, आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे
Mar 13, 2019, 12:05 PM ISTधक्कादायक : 2 दिवसाच्या मुलीला कमोडमधून केलं फ्लश
मुलींवर होणाऱ्या पाशवी अत्याचाराचे पडसाद देशभर पडत असताना पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, या देशात कोणतीच स्त्री सुरक्षित नाही. अगदी जन्मजात मुलीवर देखील अत्याचार होत असल्याच समोर आलं आहे. एका 2 दिवसाच्या नकोशीवर अमानुष प्रकार घडला आहे.
Apr 19, 2018, 08:02 AM ISTमुलाच्या हव्यासापोटी आईनंच जिवंत मुलीला जमिनीत गाडलं
माणुसकीला काळीमा फासणारी ही बातमी... मुलगी झाली म्हणून कोल्हापुरात एका जन्मदात्रीनंच आजीच्या मदतीनं नवजात मुलीला जमिनीत जिवंत गाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुलीचं दैव बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं.
Aug 30, 2017, 08:46 PM ISTमृत्यूनंतरही ती नकोशीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 09:48 PM ISTमृत्यूनंतरही 'ती' आईवडिलांना नकोशीच
मुलगी म्हणून ती जन्माला आली. जन्मताच तिला जन्मदात्यांनी नाकारलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही तिच्या नशिबी प्रतारणाच आली. तिचा मृतदेह घेण्यासही तीच्या जन्मदात्यांनी नकार दिला.
Mar 27, 2017, 04:44 PM ISTशेतकऱ्यांच्या मुलांना 'रासायनिक शेती नकोशी'
राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीने ग्रासले आहे.
Apr 6, 2016, 12:03 PM ISTकहाणी एका 'नकोशी' असलेल्या 'क्वीन'ची...
मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतच्या चाहत्यांनी काही कमी नाही, पण तिचे घरचे मात्र तिच्या जन्माने खुश नव्हते.
Mar 10, 2016, 04:01 PM IST'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
मुलगी नको म्हणून आईनंच तिला दुसऱ्या माळ्यावरून फेकल्याने बाळाचा मृत्यू झालाय. पिंपरीतमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
Jun 1, 2015, 05:32 PM IST'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
'नकोशी'ला आईनंच दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
Jun 1, 2015, 05:14 PM ISTमाझ्यासारखं नशीब कुणाच्याही वाट्याला नको - कोल्हापूरची 'नकोशी'
'नकोशी' या नावातच हे नाव का ठेवलयं ते कळतं... पण कोल्हापूरच्या एका 'नकोशी'ला आज नवीन ओळख मिळालीय... जणू पुर्नजन्म झाल्यागत तिला आनंद झालाय.
Jan 29, 2015, 08:47 PM ISTसाता-यात नकुसांचं नामकरण
सातारा जिल्हा प्रशासनानं लेक लाडकी अभियानांतर्गत नकुसा नावाच्या २६२ मुलींचं नामकरण केलं गेलं.
Oct 14, 2011, 11:34 AM IST