अशोक चक्राचा रंग निळाच का असतो? त्यावर 24 आऱ्याच का असतात? काय आहे यामागचा अर्थ
Independence Day 2024 : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. आपल्या राष्ट्रधव्जाबद्दल आपल्याला माहिती आहे का? General Knowledge मधून जाणू या यामागचं कारण?
Aug 11, 2024, 05:19 PM ISTपाकिस्तानच्या राष्ट्रध्वजासह राखीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
नेटकऱ्यांनी तिच्या देशप्रेमावर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले....
May 9, 2019, 12:48 PM ISTस्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा
मोदी सरकारच्या काळात नव्याने सुरू झालेल्या अेक प्रकल्पांव होणारा आर्थिक खर्च अत्यल्प असल्याने हे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत आहेत.
Mar 20, 2018, 07:52 PM ISTकोल्हापूर - 1 मे रोजी फडकणार 303 फुटी ध्वज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 04:03 PM ISTपुणे- भाजप कार्यकर्त्यांनी पाकचा ध्वज जाळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 03:56 PM ISTमुंबई १०० फुटी तिरंगा डौलाने फडकत राहणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2015, 01:51 PM IST`व्हॉटस अप`वर डौलानं फडकला `तिरंगा`
सध्याच्या युगात ‘कम्युनिकेशन’चं सर्वात वापरातलं साधन म्हणजे ‘व्हाटस अप’… इंटरनेटच्या माध्यमातून ‘व्हाटस अप’वरून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हे मोबाईल अॅप्लिकेशन अल्पावधीतच भारतातही लोकप्रिय ठरलं. याच ‘व्हॉटस अप’वर भारतीयांना एक सुखद धक्का बसला जेव्हा भारताचा ‘तिरंगा’ त्यांना डौलात फडकताना दिसला.
Jan 1, 2014, 12:19 PM ISTपंढरपुरात मंत्रालयातल्या 'त्या' कर्मचाऱ्यांचा गौरव
मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
Jun 30, 2012, 10:55 AM IST