धोनीची निवृत्ती

एमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?

MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 13, 2024, 06:43 PM IST

भारतीय क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीची चर्चा

भारतीय टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचं नाव बीसीसीआयनं आपल्या वार्षिक करारातून वगळलंय

Jan 17, 2020, 12:17 AM IST

बॉल घे, नाही तर म्हणतील निवृत्त होतोय! धोनीचा आणखी एक षटकार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा शानदार विजय झाला.

Jan 21, 2019, 05:29 PM IST