दिल्लीहून 200 प्रवाशांसह रात्री 10 निघालेले विमान पुण्याला पोहोचलं सकाळी 10 वाजता, 7 तासात नेमकं काय झालं?
दिल्ली ते पुणे विमान प्रवास हा अवघ्या दोन तासांचा आहे, पण एअर इंडियाचं 200 प्रवाशी असलेल्या या विमानाला तब्बल 12 तास लागले. नेमकं झालं तरी काय पाहूयात.
Jan 5, 2025, 09:06 PM ISTमहाबळेश्वरही दाट धुक्यात हरवून गेले, नागपूर-नाशिकचा पारा घसरला
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वरही आज दाट धुक्यात हरवून गेले.
Dec 28, 2019, 12:19 PM ISTधक्कादायक! दिल्लीपेक्षा मुंबईत प्रदुषणाची पातळी भयानक
डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. मुंबईत हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे.
Feb 8, 2018, 04:09 PM ISTनाशिक | नाशिकमध्ये धुक्याची चादर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 02:17 PM ISTमुंबईसह नवी मुंबईलाही धुरक्याचा विळखा; नागरिकांना श्वसनविकारांचा धोका
गेले काही दिवस मुंबईसह नवी मुंबई शहरालाही धुरक्याने विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन, हृदय, घसा, अॅलर्जी अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिली तर, नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर आजाराला सामोरे जावे लागू शकते.
Dec 12, 2017, 01:27 PM ISTपश्चिम महाराष्ट्र गारठला, धुक्याची चादर पसरलेय
गेल्या आठवड्यात गायब झालेली थंडी आता महराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात परत यायाला सुरुवात झालीय. पुणेकरांनी आजही धूसर वातावरणाचा अनुभव घेतला.
Dec 12, 2017, 10:36 AM ISTमुंबापुरीवर धुक्याची चादर
Dec 10, 2017, 01:27 PM ISTमुंबई आजही धुरकटलेली..
मुंबापुरी पुन्हा धुरकटलेली आहे. अवघ्या मुंबापुरीवर धुरक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळतेय.
Dec 10, 2017, 08:11 AM ISTमुंबई | धुक्यामुळे मध्य रेल्वेची लोकल वाहतूक उशिराने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 09:11 AM ISTराजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच
राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाची पातळी आणीबाणीच्या पातळीवर पोहचलीय. शनिवारी दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती.
Nov 12, 2017, 04:32 PM ISTवसईत पहाटे पसरली धुक्याची चादर
राज्यभरात गर्मीचा पारा वाढत असताना वसईत सकाळी चक्क धुकं पाहायला मिळालं.
Oct 5, 2017, 06:55 PM ISTबुलडाण्यात एक छान धुक्याची चादर
निसर्गाने बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर पसरवल्याने बुलडानेकरांना जणू आनंदांतच भिजवून टाकलंय.
Aug 20, 2017, 08:06 PM ISTपुणेकरांनी घेतला धुक्याचा आल्हाददायक अनुभव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:17 PM ISTउत्तर भारतात धुक्यामुळे रेल्वे, विमान वाहतुकीवर मोठा परिणाम
उत्तर भारतात गेल्या आठवडयाभरापासून पसरलेल्या धुक्याच्या साम्राज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आज दिवसभरात तब्बल 94 गाड्या उशिरानं धावत होत्या. तर 15 गाड्यांच्या वेळापत्रका मोठे बदल करण्यात आले.
Dec 8, 2016, 08:54 PM ISTदिल्लीत धुक्याची चादर, विमान वेळापत्रक कोलमडले
उत्तर भारतात थंडीच्या दिवसात पुन्हा एकदा धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. सकाळपासून पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक कोलमडले आहे.
Nov 30, 2016, 09:56 AM IST