धरणे आंदोलन

Delhi Priyanka Gandhi Protest against Modi Government PT8M50S

नवी दिल्ली | प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

नवी दिल्ली | प्रियंका गांधींचे धरणे आंदोलन

Dec 16, 2019, 07:40 PM IST
Mumbai Wadala Bus Depot Best Staff Protest PT1M29S

मुंबई | बेस्ट संयुक्त समितीचे धरणे आंदोलन

मुंबई | बेस्ट संयुक्त समितीचे धरणे आंदोलन

Aug 26, 2019, 05:50 PM IST

लातूरमध्ये मुस्लिमांचे धरणे आंदोलन

लातूरमध्ये शांततेच्या मार्गाने निदर्शने

Jun 28, 2019, 07:20 PM IST

घाटकोपर भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन

युवक काँग्रेसच्या नेत्यांनी घाटकोपरच्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात घुसुन फुल फेको आंदोलन केलं.. गुजरातमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं.

Aug 5, 2017, 08:31 PM IST

अण्णा हजारेंचं पुन्हा जंतर-मंतवर पुन्हा आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 24 तारखेला जंतर- मंतवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यातील बदल शेतकरीविरोधी असल्याचं यापूर्वीच अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. 

Feb 12, 2015, 06:31 PM IST