Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी 'महासंयोग'! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना
Dhanteras 2023 / Ravi Pushya Yoga 2023 : आज धनत्रयोदशीला 400 वर्षांनी महासंयोग निर्माण झाला आहे. धन योग आणि पुष्य नक्षत्रासोबत शनि पुष्य योग आहे. त्यामुळे 4 राशींना कुबेराचा खजिना लाभणार आहे.
Nov 10, 2023, 09:27 AM ISTDhanteras 2023: 59 वर्षांनंतर धनत्रयोदशीला दुर्मिळ योगायोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत
बृहस्पति स्वतःच्या राशीत मेष राशीत असणार आहे. यावेळी शुक्र त्याच्या अनुकूल राशी कन्या राशीत असणार आहे आणि सूर्य तूळ राशीत असणार आहे. यासोबतच शनिदेवही जवळपास 30 वर्षांनी कुंभ राशीत आहेत.
Nov 8, 2023, 10:28 AM ISTधनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सोनं स्वस्त होणार की महाग? समजून घ्या हिशोबाचं गणित
Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी
Nov 8, 2023, 07:45 AM IST
Dhantrayodashi 2022 Video : लक्ष्मी कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी जाणून घ्या...
Dhanteras Puja 2022 Muhurat Time And Vidhi : यंदा धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबर अशा दोन दिवस आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते.
Oct 22, 2022, 08:20 AM IST
आज धनत्रयोदशी, जाणून घेऊया महत्व आणि मुहूर्त
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
Oct 25, 2019, 09:37 AM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त
सोनं खरेदीसाठीही हा दिवस फार चांगला आणि उत्तम असल्याचं मानलं जातं
Oct 12, 2017, 04:03 PM ISTदिवाळी-धनत्रयोदशीला करा हे उपाय, व्हाल मालामाल
धनत्रयोदशीला कुबेराची तर दिवाळीला लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, लक्ष्मी आणि कुबेराला प्रसन्न केल्यास कधीही धनाची कमतरता भासत नाही.
Oct 12, 2017, 12:13 PM IST