Walmik Karad : 'वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात...' कराड आणि पोलीस निरीक्षकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, मकोका आरोपीची FB पोस्ट
Walmik Karad : बीडमधील मकोकावर असलेल्या आरोपीची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये आरोपीने कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप पोस्ट करून वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप केलाय.
Jan 23, 2025, 04:02 PM ISTWalmik Karad: काळ्या काचा, आलिशान गाड्या; वाल्मिक कराड, मोराळे अन् अजित पवार यांचं कार कनेक्शन काय?
Walmik Karad : पुन्हा त्या आलिशान कारची चर्चा होतेय. संतोष देशमुख हत्येनंतर वाल्मिक कराडने कसा पळ काढला याबद्दलचा एक सीसीटीव्ही समोर आलाय.
Jan 23, 2025, 02:14 PM IST'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल
Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
Jan 20, 2025, 08:57 AM IST
माझी विनंती मान्य केल्याबद्दल आभार! अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच अभिनंदन केले आहे.
Jan 18, 2025, 10:39 PM ISTवाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला शासकीय पोलीस संरक्षण कसं? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
Jan 18, 2025, 12:43 PM ISTसंतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंसमोर आता नवं संकट! 'त्या' निर्णयाविरोधात कोर्टात याचिका
बीड मस्साजोग प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं, असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला केलाय. त्यामुळे आता या प्रकरणातही धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Jan 17, 2025, 11:38 PM ISTधनंजय मुंडे यांना पक्षाचा पहिला मोठा धक्का; बीडमध्ये कारवाई करत...
Beed News : राज्यातील मंत्रीमंडळात मंत्रीपदी असणाऱ्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पहिला धक्का दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा...
Jan 15, 2025, 10:33 AM IST
'अण्णा माझे दैवत...' व्हिडीओ पोस्ट करणारा बीडचा गोट्या गीते आहे तरी कोण? आव्हाडांनी समोर आणलं वाल्मिक कराड कनेक्शन
Beed News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एका महिन्याहून अधिक काळ उलटूनही आरोपींवर कठोर कारवाई मात्र होत नसल्यानं आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतलं आहे.
Jan 10, 2025, 10:38 AM IST
राजीनाम्यासाठी दबाव वाढताच मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव, वरिष्ठांसोबत भेटीगाठी आणि चर्चा
राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केल्याचं पाहायला मिळतंय.
Jan 8, 2025, 07:32 PM ISTExclusive : वाल्मिक कराड नोकर ते परळीचा बेताज बादशाह! झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट
Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 2 : वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा नोकर होता. त्यानंतर तो परळीचा बेताज बादशाह कसा झाला पाहा झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट बीडचा माफियाराज पार्ट - 2
Jan 7, 2025, 09:32 PM ISTExclusive : बीडचा माफियाराज! वाळुतून, राखेतून कोट्यावधीचं साम्राज्य; झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट
Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 1 : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील माफियाराज समोर आला आहे. यावर झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट पार्ट 1 पाहूयात.
Jan 7, 2025, 09:26 PM ISTबीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?
बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय.
Jan 7, 2025, 08:35 PM ISTSantosh Deshmukh : राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; 'सगळ्यात पहिले...'
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.
Jan 7, 2025, 04:16 PM ISTधनंजय मुंडेंची नवीन अडचण; करुणा मुंडेंची हायकोर्टात धाव, नेमकं काय आहे प्रकरण?
Karuna Munde vs Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे.
Jan 7, 2025, 02:00 PM IST
गोपीनाथरावांनी असं राजकारण कधी केलं नाही, धनजंय मुंडेंनी राखेतून पैसा...; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. झी 24 तासच्या टु द पॉइंट कार्यक्रमांत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.
Jan 7, 2025, 08:06 AM IST