दोन जखमी

मुंबईत रिकामी इमारत निवासी इमारतीवर कोसळली, दोन जखमी

वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून ( Mumbai Building Collapse) झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झालेत. 

Aug 18, 2020, 07:58 AM IST

धुळ्यात विमान दुर्घटनेत दोन जण जखमी

धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळील दातर्ती गावात एका खासगी विमान प्रशिक्षण कंपनीचं विमान आपत्कालीन परिस्थितीत शेतात उतरवावं लागलं.

Dec 1, 2017, 11:19 PM IST

पुण्यात बेकायदा सिलिंडर साठा, स्फोटात दोन जखमी

शहरातील औंध रस्त्यावर आंबेडकर वसाहतीत गॅस सिलिंडरचा स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झालेत.  झोपडपट्टीतल्या एका खोलीत २० ते २५ सिलिंडर्सचा साठा करून ठेवण्यात आला होता.

Nov 23, 2017, 04:22 PM IST

विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने तिघांना चिरडले

भरधाव वेगाने येणाऱ्या कारने तिघांना चिरडले.त्यातील २ महिलांची प्रकृती गंभीर तर १ बालक जखमी झाले आहे. 

Oct 16, 2017, 04:29 PM IST

पुण्याला येणाऱ्या झेलम एक्स्प्रेसला अपघात, दोन जखमी

जम्मूहून पुण्याकडे निघालेल्या झेलम एक्सप्रेसला मंगळवारी पहाटे येथे अपघात झाला. यात दोन जण जखमी झालेत. लुधियाना जवळच्या फिलौर येथे झेलम एक्सप्रेसचे नऊ डब्बे रुळावरुन घसरले. मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान हा अपघात झाला. 

Oct 4, 2016, 08:04 AM IST

नाहूर येथे टायर कंपनी गोदामाला आग, दोन जखमी

नाहूर येथील सीईएटी टायर कंपनीला आग, आगीने घबराट. नाहूर येथील सीएट टायर कंपनी गोदामाला आग.

Feb 23, 2014, 07:11 PM IST

महामार्गावरील दोन अपघातांत ११ ठार

सोलापूर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि तवेरामध्ये झालेल्या अपघातात ९ ठार तर २ जण गंभीर जखमी झालेत. कर्नाटकातील हुमानाबादमध्ये हा अपघात झालाय.

Apr 28, 2013, 11:49 AM IST

मुंबईत बीएमडब्ल्यूने दोघा पोलिसांना उडवले

बीएमडब्ल्यूने 2 पोलिसांना धडक दिल्याची घटना घडलीय. एमएच 14 डीएफ 666 या क्रमांकाच्या भरधाव वेगानं जाणा-या बीएमडब्लू कारनं एका कारसह दोन पोलिस पोलिसांना धडक दिली.

Apr 8, 2013, 10:01 AM IST