कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या दोघांवर बीडमध्ये गुन्हा दाखल
कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 16, 2020, 11:03 AM ISTधुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.
Mar 27, 2013, 04:21 PM IST