देशी दारु

राज्यात दारु महागणार, ब्रँडेड दारुपाठोपाठ देशी दारुवरचा कर वाढवला

 अर्थसंकल्पात दारुवरील कर वाढण्याची घोषणा करण्यात आली होती.

Mar 10, 2021, 06:44 PM IST

अकोल्यात संतप्त महिलांकडून देशी दारुच्या दुकानाची तोडफोड

अकोल्यातील रेणुकानगर परिसरातील एका देशी दारुच्या दुकानाची संतप्त महिलांनी पहाटे तोडफोड केलीय. 

Jun 17, 2017, 11:33 AM IST

राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?

विषारी दारुला आळा घालण्याच्या नावाखाली देशी दारू स्वस्त करण्याची तयारी सरकारनं चालवलीय. देशी दारूवरील कर कमी करून ती स्वस्त करण्यात येणार असल्याचं समजतंय. मात्र पुढचा धोका ओळखून आतापासूनच जोरदार विरोधही सुरू झालाय.

Jan 17, 2017, 11:13 PM IST

राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'?

राज्यात देशी दारुचा 'झिंग झिंग झिंगाट'? 

Jan 17, 2017, 09:32 PM IST