दे दणादण - महाड (२८ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 06:32 PM ISTभाजप- राष्ट्रवादी साटेलोटे नाही- अजित पवार
भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय... हा आरोप खोटा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय..
Sep 26, 2014, 01:24 PM ISTभाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Sep 26, 2014, 11:43 AM ISTनिवडणुकीत यंदा पंचरंगी, बहुरंगी लढत!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 10:02 AM ISTआता उरल्या फक्त आठवणी, युतीची क्षणचित्रे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 10:02 AM ISTयुती तुटली, आघाडी बिघडली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:43 AM ISTमहायुतीतील घटक पक्ष भाजपसोबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:42 AM ISTविशेष संपादकीय (२५ सप्टेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 09:41 AM ISTपितृपक्षाचे कावळे उडाले... सेनेनं सामनातून भाजपवर डागली तोफ!
महायुती तुटल्यानंतर शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपवर चांगलंच तोंडसूख घेतलंय. भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनं टीकास्त्र सोडलंय. शिवसेना-भाजप युती राहावी असे आमच्यातील मित्रपक्षांना वाटत होते. त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेची ती भावना होती. या भावनेचा चोळामोळा करणारे महाराष्ट्राचे दुश्मनच म्हणायला हवेत, या शब्दात शिवसेनेनं आपली तिखट प्रतिक्रिया दिलीय.
Sep 26, 2014, 08:37 AM ISTशिवसेनेनं योग्य सन्मान राखला नाही - भाजप
शिवसेनेनं योग्य सन्मान राखला नाही - भाजप
Sep 25, 2014, 04:33 PM ISTशिवसेनेकडून योग्य प्रस्ताव नाही - भाजप
शिवसेनेच्यावतीनं वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यावर विचार केला जातोय. मित्रपक्ष आणि आम्हांला जसं सामावून घेतलं पाहिजे, ते अजूनही आले नाहीयेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
Sep 25, 2014, 04:11 PM ISTघटकपक्षांना सोबत घेऊनच लढणार - देवेंद्र फडणवीस
Sep 24, 2014, 07:26 PM ISTफडणवीसांनी मानले नागपूरकरांचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 10:36 PM ISTशिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय - फडणवीस
आता यापुढे शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झालाय आहे. त्यामुळे सेनेशी चर्चा करणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यामुळे २५ वर्षांची अभेद्य युती संपुष्टात आली आहे. केवळ घोषणा होण्याचे बाकी आहे.
Sep 22, 2014, 11:55 AM ISTउद्धव यांची माथूर ऐवजी फडणवीस घेणार भेट
राज्यातील महायुतीतील गुंता अधिकच वाढला आहे. गेल्या २५ वर्षांतील युती तुटीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी ओम प्रकाश माथून हे आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, यात बदल करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची भेट घेणार आहे. परंतु शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. युतीवाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.
Sep 22, 2014, 10:38 AM IST