देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन

देवरूखमध्ये जगभरातील गणरायाची रुपं

जगभरात आढळणाऱ्या गणरायाची विविध रुपं रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूखमध्ये बघायला मिळताहेत. एक फेरफटका मारूयात देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईनचा.

Apr 29, 2013, 03:29 PM IST