दुहेरी हत्या

 Double Murder IN Nagpur PT2M15S

नागपूर । दुहेरी हत्याकांड, मामा-भाचीची हत्या

नागपूरमधील सक्करदारमधील दत्तात्रय नगरात दुहेरी हत्याकांड घडले आहे. मामा-भाचीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्या झालेली महिला ही शिक्षिका आहे. मामा अशोक काटे यांची गळा घोटून तर मंजुषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Feb 5, 2020, 06:50 PM IST

नागपुरात दुहेरी हत्याकांड, मामा-भाचीची हत्या

नागपुरात दुहेरी हत्याकांड घडले असून मामा-भाचीची हत्या करण्यात आली आहे.  

Feb 5, 2020, 06:28 PM IST