2024 मध्ये 'या' 6 अभिनेत्रीचा अभिनय ठरला दमदार
साउथ अभिनेत्री रश्मिका मंदानाने 'पुष्पा 2' चित्रपटातील श्रीवल्लीची भूमिका जबरदस्त केली. दोघांची जोडी देखील हिट ठरली.
Dec 24, 2024, 06:57 PM ISTदुआ पादुकोण सिंह... दीपिकाने खूप विचार करुन ठेवलं बाळाचं नाव; नावात रणवीरचे नाव नाही
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिकाने मुलीचे नाव काय ठेवले हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
Nov 1, 2024, 08:51 PM ISTआई झाल्यानंतर दीपिका पदुकोणचे बदलले आयुष्य, इन्स्टाच्या बायोमध्ये केला मोठा बदल
रणवीर सिंगसोबत तिच्या पहिल्या मुलीचे स्वागत केल्यानंतर दीपिका पदुकोणचे आयुष्य बदलले आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाच्या बायोमध्ये बदल करत तिच्या आई झाल्यानंतरच्या आयुष्याचे अपडेट दिले आहे.
Sep 15, 2024, 04:42 PM ISTFact Check : दीपिका - रणवीरच्या लेकीचा चेहरा समोर; हॉस्पिटलमधील लेकीसोबत आईचा Photo Viral?
Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl First Photo : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी 8 सप्टेंबरला लक्ष्मीचं आगमन झालंय. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांचा लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Sep 10, 2024, 12:16 PM ISTजन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती
Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पदुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.
Sep 8, 2024, 04:24 PM IST600 कोटींच्या कमाईनंतर देखील श्रद्धा कपूर 'या' बाबतीत दीपिका पादुकोणला टक्कर देऊ शकत नाही
'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर श्रद्धा कपूरचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. 2024 मधील सर्वात हिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे.
Sep 1, 2024, 07:26 PM IST'या' दिवशी दीपिका होणार आई, डिलिव्हरी डेट आली समोर; इतक्या महिन्यांसाठी घेणार ब्रेक
6 वर्षानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह होणार आई-बाबा. या दिवशी दीपिका देणार तिच्या मुलाला जन्म. डिलिव्हरी डेट आली समोर.
Aug 31, 2024, 03:46 PM ISTशाहरुखच्या 'जवान'चे पुण्याशी खास नाते..! समजल्यावर पुणेकरांना होईल खूप आनंद
Jawan Movie Pune Connection: पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोतील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये ''जवान चित्रपटाच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. असं मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन म्हटले आहे.
Sep 12, 2023, 08:53 AM ISTSalman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?
Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 17, 2023, 06:43 PM ISTDeepika Padukone : Oscar 2023 सोहळ्यात दीपिकावर मोठी जबाबदारी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
95th Academy Award :"Oscar 2023" यावर्षी भारतासाठी खूप खास आहे, भारताचे तीन सिनेमे ऑस्करच्या यादीत आहेत, नातू नातू सॉंगने आधीच डंका वाजवला आहे, त्यात आता दीपिकाने जे मिळवलाय ते खरच खूप अभिमानस्पद आहे.
Mar 3, 2023, 01:16 PM ISTVIDEO : Shweta Tiwari चा बाथरुममधील तो क्षण कॅमेऱ्यात कैद...
Shweta Tiwari Video: श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या सौंदर्याला पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकतं नाही. सौंदर्याची खाण श्वेता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Jan 17, 2023, 09:53 AM ISTFIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास!
Deepika Padukone FIFA World Cup 2022 : Deepika Padukone लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे.
Dec 19, 2022, 10:32 AM ISTFIFA World Cup 2022 च्या फायनलमध्ये 'किंग खान'चा जलवा; Pathaan च्या प्रमोशनला फिफाचा रंग!
Shah Rukh Khan Argentina Vs France Match: सोशल मीडियावर ट्रोलर्स शाहरूखच्या 'बेशरम रंग' हे गाणं (Besharam Rang Song) ट्रोल होताना दिसत आहे. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी (Deepika's saffron bikini) घातल्याने काहींनी यावर आक्षेप घेतलाय.
Dec 16, 2022, 04:29 PM ISTKatrina, Aishwaryaनंतर 'ही' अभिनेत्री साकारणार चोराची भूमिका
कोण आहे ती अभिनेत्री...
Jan 4, 2021, 03:59 PM IST
दीपिकाने नव्या वर्षी सोशल मीडियावरून डिलीट केले पोस्ट
चाहत्यांना मोठा धक्कादायक
Jan 1, 2021, 11:51 AM IST