दीपाली कोल्हटकर

पुणे | चहा नाकारल्यामुळे दीपाली कोल्हटकर यांची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:44 PM IST

दीपाली कोल्हटकर यांच्या हत्येमागील गूढ उकललं?

जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. 

Feb 11, 2018, 10:08 AM IST

दीपाली कोल्हटकर मृत्यूप्रकरणी केअरटेकर ताब्यात

दीपाली कोल्हटकर यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. केअर टेकरनं दीपाली कोल्हटकर यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. यासाठी पोलिसांनी केअरटेकरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

Feb 10, 2018, 10:11 PM IST

पुणे । दीपाली कोल्हटकर यांचा संशयास्पद मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 02:03 PM IST

दीपाली कोल्हटकर यांचा पुण्यात संशयास्पद मृत्यू

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झालाय. गुरूवारी संध्याकाळी जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला. 

Feb 10, 2018, 11:36 AM IST