दिशा पटनी

Happy Birthday Disha Patani : काळानुरुप बदलली 'दिशा'

पाहा तिच्या ऑडिशनचा व्हिडिओ 

Jun 13, 2019, 09:40 AM IST

आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्रीच्या मैत्रीला नवी 'दिशा'

अभिनेत्री दिशा पटनीची एका युवा राजकीय नेत्याशी असलेली मैत्री सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 12, 2019, 01:43 PM IST

गर्लफ्रेन्ड दिशा पटनीच्या ‘त्या’ फोटोने उडवली टायगरची झोप

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी या हॉट कपलची चर्चा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सतत सुरू असते. ती चर्चा असते त्यांच्या अफेअरची.

Jan 11, 2018, 04:00 PM IST

PHOTO : टायगर श्रॉफच्या 'बागी-२'चा फर्स्ट लूक

अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपल्या अॅक्शन थ्रिलर 'बागी - २' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील टायगरचा लूक सोशल मीडियावर लीक झाला. 

Nov 3, 2017, 04:38 PM IST

बॉलिवूडची 'न्यू ग्लॅम डॉल' : दिशा पटनी

एम एस धोनी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या धमाकेदार यशानंतर 'बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल' दिशा पटनी सध्या सातवे आँसमानपर आहे.

Mar 23, 2017, 11:15 PM IST

व्हिडिओ : टायगरचं गर्लफ्रेंडसोबतचं हॉट 'बेफिक्रा' गाणं प्रदर्शित

अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनी या हॉट जोडीचं एक नवं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. 

Jun 28, 2016, 07:06 PM IST

अभिनेता टायगर श्रॉफ गर्लफ्रेंडसोबत असं का करतो?

टायगर श्रॉफ त्याच्या प्रेमप्रकणामुळे अधिक चर्चेत आहे. सध्या त्याचे दिशा पटनीसोबत डेटिंग आहे. मुंबईत एका हॉटेलमध्ये डिनर घेण्यासाठी टायगर आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा पटनी यांचे ठरले होते. त्यानुसार दिशा आधी पोहोचली. पण...

Jun 24, 2016, 09:38 AM IST