जाणून घ्या पेट्रोल - डिझेलचे आजचे दर
पेट्रोल-डिझेलच्या दरांत रोज बदल होत असतात.
Sep 11, 2020, 10:21 AM IST
अनलॉक ४ : मेट्रोमध्ये आता टोकन चालणार नाही; जाणून घ्या नवे नियम
अनलॉक प्रक्रिये अंतर्गत येत्या ७ सप्टेंबरपासून दिल्लीमध्ये मेट्रो धावणार आहे.
Aug 31, 2020, 11:01 AM ISTभारतात वेग-वेगळ्या भागात हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकते; वैज्ञानिकांचा अंदाज
देशात कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी अनेक सामाजिक समूहांमध्ये, काही भागात विकसित होऊ शकते...
Aug 2, 2020, 04:04 PM ISTप्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिल्लीतील बंगला केला खाली, त्याचवेळी मोठा निर्णय घेतला...
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली केला.
Jul 31, 2020, 10:26 AM IST३ राज्यांमध्ये १० हजारने चाचणी क्षमता वाढणार- पंतप्रधान
सध्याच्या चाचणी क्षमतेत १० हजारांनी वाढ
Jul 27, 2020, 06:27 PM ISTआईने चिमुकलीला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवले, थरार सीसीटीव्हीत चित्रित
शकरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.
Jul 23, 2020, 12:57 PM ISTदिल्लीत रेशनची होम डिलीव्हरी होणार, महाराष्ट्रात हे शक्य आहे का ?
घराघरामध्ये रेशन योजनेस मंजुरी देण्याचा मोठा निर्णय
Jul 21, 2020, 03:21 PM ISTदिल्लीसह उत्तर भारतात जोरदार पाऊस, आसाममध्ये पूर
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस
Jul 19, 2020, 09:48 AM ISTमहाराष्ट्रातून दिल्लीत कोण जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
Jul 18, 2020, 09:53 PM IST'...म्हणून फडणवीसांना दिल्लीला जावं लागलं', यशोमती ठाकूर यांचा पुन्हा निशाणा
महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
Jul 17, 2020, 10:42 PM ISTदिल्लीत अमित शाहंना भेटल्यावर फडणवीसांनी मोदींच्या भेटीची वेळ मागितली
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
Jul 17, 2020, 04:47 PM ISTराजस्थानमध्ये राजकीय हालचाली, उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत
उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण
Jul 12, 2020, 11:26 AM ISTलडाख : कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 5, 2020, 09:48 AM ISTकाँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा लखनऊला राहण्याची शक्यता
बंगला रिकामा करण्यासाठी केंद्राकडून नोटीस मिळाल्यानंतर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आता नवीन राजकीय हालचाली करण्याच्या विचारात आहेत.
Jul 2, 2020, 10:57 AM IST