दावा

जादू-टोण्यामुळे भारताचा विजय, पाकिस्तानी टीमचा हास्यास्पद दावा

अंडर १९ वर्ल्ड कपवर भारतानं चौथ्यांदा नाव कोरलं.

Feb 4, 2018, 10:49 PM IST

राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा

राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा 

Dec 22, 2017, 07:27 PM IST

राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा

राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा विरोधकांचा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. 

Dec 22, 2017, 06:52 PM IST

साऊथ आफ्रिका दौऱ्याआधीच 'या' बॉलरने केलाय मोठा दावा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय बॉलर्स २० विकेट घेऊ शकतात असा दावा फास्ट बॉलर उमेश यादव याने केला आहे. भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असल्याने उमेशचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जाते.

Dec 14, 2017, 09:15 AM IST

मुंबै बँकेची आर्थिक स्थिती सुधारली, राज्य सरकारचा विधानसभेत दावा

मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चिट दिलीय... तर  बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्याचं आज विधानसभेत राज्य सरकारनं सांगितलंय. 

Dec 13, 2017, 06:19 PM IST

'राज्य महामार्गावरील बहुतेक खड्डे बुजवले'

'राज्य महामार्गावरील बहुतेक खड्डे बुजवले' 

Dec 10, 2017, 06:06 PM IST

नागपूर | 'राज्य महामार्गावरील बहुतेक खड्डे बुजवले'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:22 PM IST

या भारतीय खेळाडुच्या दाव्याने बॉलर्सची उडाली झोप

एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा विक्रम करणारा भारताचा युवा फलंदाज रोहित शर्माने असा दावा केला आहे ज्यामुळे अनेक बॉलर्सची झोप उडाली आहे. 

Nov 18, 2017, 10:51 AM IST

पाकिस्तान | हाफीज सईदला मारण्याची सुपारी दिली!

पाकिस्तान | हाफीज सईदला मारण्याची सुपारी दिली!

Nov 12, 2017, 08:40 PM IST

'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'

शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय. 

Sep 24, 2017, 07:30 PM IST

जेटलींच्या मानहानी प्रकरणी केजरीवालांना दंड

अर्थमंत्री अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेप्रकरणी दिल्ली हायकोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दणका दिला आहे. 

Sep 4, 2017, 06:10 PM IST

अमरनाथ हल्ला प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा

जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमरनाथ हल्ला प्रकरणाचा तपास लागल्याचा दावा केलाय.

Aug 6, 2017, 07:12 PM IST

मेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

मेहतांबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा संशयास्पद, झी २४ तासच्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

Aug 3, 2017, 08:59 PM IST