दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

'या' प्रसिद्ध निर्मात्याची अभिनेता प्रवीण तरडेंना ऑफर; म्हणाले 'त्यांनी मला पाहताच...'

Pravin Tarde Upcoming Movies: प्रवीण तरडे हे ऑस्कर विजेता दिग्दर्शकाच्या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या चित्रपटात हा खुलासा केला आहे. 

Aug 10, 2023, 11:27 AM IST

काजल लवकरच अडकणार विवाह बंधनात

तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी उद्योगपती मुलाची निवड केली आहे.

Nov 3, 2019, 06:34 PM IST

IFFI 2019 : रजनीकांत यांना 'आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अवॉर्ड'

सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात १९९७ साली 'अपूर्व रागंगल' या तामिळ चित्रपटाच्या माध्यमातून केली होती.

Nov 2, 2019, 05:51 PM IST

'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार सनी

'अडल्ट स्टार' ते 'बेबी डॉल' असा प्रवास करत सनी लिओनी हिने हिंदी कलाविश्वात तिची वेगळी ओळख प्रस्थापित केली.

Jan 29, 2019, 02:03 PM IST