दहीहंडी नियमांचा काला

सरकारकडून दहीहंडी नियमांचा काला, उंचीवर निर्बंध नाही

दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांनी नेमके किती थर लावावेत, याबाबत यंदा कोणतेही निर्बंध असणार नाही आहेत. 

Aug 15, 2017, 10:45 AM IST