कसाब : फासावर चढणारा पहिला विदेशी
भारताच्या इतिहासात फासावर चढणारा पहिला विदेशी नागरिक अजमल कसाब ठरला आहे. कसाबने मुंबईत दहशतवादी हल्ला करून कित्येक निरअपराध लोकांचे बळी घेतले होते. त्याला पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आले.
Nov 21, 2012, 07:55 PM ISTमाझ्या पतीला खरी श्रद्धांजली – स्मिता साळसकर
२६/११ या मुंबई हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाबला फाशी देण्यात आल्याने खऱ्या ए अर्थाने न्याय मिळाला आहे. हिच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे, असे शहीद झालेले पोलीस अधिकारी विजय साळसकर यांची पत्नी स्मिता साळसकर यांनी सांगितले.
Nov 21, 2012, 01:51 PM IST