दशतवादी

LoC जवळील लॉन्चिंगपॅडवरुन पळाले दशतवादी, घुसखोरीचं धाडस होईना...

सीमेपलिकडे राहणारे अतिरेकी घाबरले 

Mar 2, 2021, 07:18 PM IST

दहशतवादी कच्छमार्गे घुसण्याच्या तयारीत, हाय अलर्ट जारी

बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे.  

Aug 29, 2019, 01:05 PM IST

भारताविरोधात अखेरच्या जिहादची वेळ आलीय- हाफिज

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं एकदा पुन्हा भारताविरुद्ध विष ओकलंय. सईदनं त्याच्या समर्थकांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं, काश्मीरला भारताच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी भारताविरोधात अखेरचा जिहाद पुकारण्याची आता वेळ आलीय.

May 29, 2014, 03:38 PM IST

एका मच्छरने थांबवलं मुंबईतील मृत्यूचं तांडव

एका मच्छरने वाचले अनेक मुंबईकरांचा जीव. दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीतून माहिती उघड झालेय. दहशतवाद्याला मलेरिया झाल्याने काही अंशी रक्तपात टळला.

Feb 8, 2014, 09:44 PM IST