कार्ल्यात एकविरा देवी मंदिराजवळ दरड कोसळली
लोणावळा शहर आणि परिसरात काल पासून जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळं काल मध्यरात्री कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिराजवळ वरील डोंगरावरून काही मोठ्या दरडी कोसळल्या आहे.
Jun 22, 2015, 11:50 AM ISTखंडाळा बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, वाहतूक ठप्प
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळं वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
Jun 22, 2015, 11:15 AM ISTटेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळली, ४ जण अडकल्याची भीती
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं दापोलीतील टेमकरवाडीत तीन घरांवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरडीखाली ४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
Jun 22, 2015, 07:03 AM ISTपहिल्याच पावसात माळशेज घाटात बसवर दरड कोसळली
Jun 14, 2015, 11:11 PM ISTमाळशेज घाटात बसवर दरड कोसळली, २ ठार, २ जखमी
पावसाच्या सुरूवातीलाच दरड कोसळण्याची आणि अपघाताची बातमी आलीय. माळशेज घाटात मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या एका खासगी बसवर दरड कोसळलीय.
Jun 14, 2015, 10:17 PM ISTमाळीण गाव... काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं!
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं गाडली गेली.
Jul 30, 2014, 11:18 PM ISTनेमकी का आणि कशी कोसळते दरड...
Jul 30, 2014, 09:25 PM ISTएक्स्लुझिव्ह : गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
गाडल्या गेलेल्या माळीण गावची पहिली दृश्यं...
Jul 30, 2014, 06:05 PM ISTगाडलं गेलं माळीण गाव; 160 जण ढिगाऱ्याखाली
Jul 30, 2014, 06:04 PM ISTपाहा, कुठे आहे हे माळीण गाव... 'थ्री डी ग्राफिक्स'मधून!
Jul 30, 2014, 06:03 PM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली गाडलेल्या माळीण गावाकडे धाव
Jul 30, 2014, 06:02 PM ISTपुण्यातलं माळीण गाव... कालचं आणि आजचं!
Jul 30, 2014, 03:28 PM ISTकसारा घाटात दरड कोसळली; ट्रॅफिक जाम
Jul 30, 2014, 01:33 PM ISTअपडेट : माळीण गाव ढिगाऱ्याखाली, 160 दबल्याची भीती
पुण्यातील आंबेगावमधील माळीण गाव पहाटे गाढ झोपेत असताना डोंगराचा एक अख्खा भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. येथील ५० ते ६० घरांचे अख्यं गाव डोंगराखाली गाढले गेले. या मोठ्या दुर्घनेतील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.
Jul 30, 2014, 01:04 PM IST