दबाव

भारताच्या दबावानंतर, जेलमध्येच राहणार २६/११ चा मास्टरमाईंड

दहशवाद संपवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं लखवीला जामीन देऊन दुटप्पी भूमिका स्वीकारली होती. पेशावर हल्ल्यानंतरही हे पाऊल उचलणाऱ्या पाकिस्तानवर भारतानं टाकलेल्या दबावाचा परिणाम दिसून आलाय.  

Dec 19, 2014, 01:22 PM IST

कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव

 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय. शिवसेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

Dec 11, 2014, 10:51 PM IST

सुनंदा पुष्करचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव- डॉ. सुधीर गुप्ता

माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे फॉरेंसिक विभागाचे हेड सुधीर गुप्ता यांनी आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केलीय की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला सामान्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. गुप्ता यांनी केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूनल (सीएटी)कडेही याबाबत तक्रार केलीय.

Jul 2, 2014, 08:56 AM IST

`तणावग्रस्त` आलिया ट्विटरवर व्यक्त!

करन जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप तणावाखाली आणि दबावाखाली दिसतेय.

Dec 3, 2013, 08:05 AM IST

कर्जासाठी जामीनदार होताय, तर थांबा...

कर्ज फेडण्यात अपयशी ठरलेल्या व्यक्तींवर दबाव टाकण्यासाठी बँकांनी ‘नेम अॅन्ड शेम’ नावाचा नवा फंडा अंमलात आणायला सुरुवात केलीय. आता याच फंड्यात कर्जधारक व्यक्तींसोबतच त्यांचे जामीनदार अर्थात गॅरेंटर्सही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Jul 10, 2013, 04:17 PM IST

अजब ढोबळेंचा, गजब कारनामा

पोलिसाला मारहाण करणा-या आरोपीला सोडून देण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोलापूर पोलिसांवर दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सोलापूर महापालिका निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला होता.

Sep 5, 2012, 11:20 AM IST