काय चाललंय काय? सलग 9 दिवस येत राहिले भूकंप; पृथ्वीच्या उदरातून मिळतायत विनाशाचे संकेत
Earth is in danger : पर्यावरणबदलांचे परिणाम नेमके कसे असू शकतात याचं हे उदाहरण. भीषण स्वरुप पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
Sep 14, 2024, 09:57 AM IST
13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST
इतिहासात नोंद असलेल्या 'या' नैसर्गिक आपत्तींना जग आजही विसरलेलं नाही; विचारानंही मन सुन्न होतंय
Natural Disasters : 19 वर्षांपूर्वी अशाच एका नैसर्गित आपत्तीचं संकट जगावर ओढावलं आणि त्या कडू आठवणी आजही सर्वांना धडकी भरवताना दिसतात. हे संकट होतं इंडोनेशिया आलेल्या 9.1 तीव्रतेच्या महाभयंकर भूकंपाचं आणि त्यानंतरच्या त्सुनामीचं.
Dec 26, 2023, 09:59 AM IST
Tsunami Alert : पुन्हा त्सुनामी येणार! थरकाप उडवणाऱ्या भूकंपानंतर 'या' भागावर आणखी मोठं संकट
Tsunami Alert : तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतक्या भयंकर तीव्रतेच्या भूकंपानंतर Solomon Island भागात मंगळवारी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 22, 2022, 09:42 AM ISTमेक्सिकोमध्ये ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप, मोठी त्सुनामी येण्याची शक्यता
मेक्सिको आणि मेक्सिकोच्या अनेक दक्षिण आणि मध्य भागात मेक्सिकोमध्ये भूकंपाचे (Earthquake in Mexico) तीव्र तीव्र धक्के जाणवले.
Jun 24, 2020, 08:13 AM IST७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर 'या' ठिकाणी देण्यात आला त्सुनामीचा इशारा
हा इशारा देण्यात आला, पण.....
Mar 25, 2020, 05:21 PM IST
इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा त्सुनामी येण्याची शक्यता
पुन्हा एकदा त्सुनामीचं संकट
Dec 25, 2018, 11:24 AM ISTइंडोनेशिया | त्सुनामीमध्ये आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी
इंडोनेशिया | त्सुनामीमध्ये आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी
Dec 23, 2018, 02:15 PM ISTइंडोनेशियामध्ये त्सुनामी, १६८ जणांचा मृत्यू तर ६०० जण जखमी
ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं ही त्सुनामी आल्याची माहिती
Dec 23, 2018, 02:10 PM ISTइंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीत 5 हजार लोकं बेपत्ता
लोकं अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत
Oct 7, 2018, 04:40 PM ISTइंडोनेशियात भूकंप आणि त्सुनामीमुळे आतापर्यंत ८३२ जणांचा मृत्यू
भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के
Sep 30, 2018, 02:41 PM ISTइंडोनेशियामध्ये ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Dec 16, 2017, 08:52 AM ISTभारतीय युवकाचे मोदींना पत्र, पाकिस्तानात भूकंप
एका भारतीय युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे पाकिस्तानात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भविष्यवाणी वर्तवली आहे की, २०१७च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये हिंद महासागरात भूकंप आणि त्सुनामी येणार आहे.
Nov 5, 2017, 07:12 PM ISTजपानला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा
आज पहाटे जपानच्या उत्तर किनाऱ्यावर भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाने किरकोळ वित्तहानी झाली. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिक्टर स्केल एवढी होती. दरम्यान, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
Nov 22, 2016, 07:50 AM IST