तो अखेर ती होणार लिंगबदलाला परवानगी

'तो' अखेर ती' होणार.. लिंग बदलाला परवानगी

गुवाहाटीच्या २१ वर्षीय विधान बरुआला मुंबई हायकोर्टानं अखेर लिंगबदलाची परवानगी दिली आहे. राज्यात अथवा केंद्रात लिंग बदलण्याला विरोध करण्याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही.

May 7, 2012, 04:24 PM IST