तेहरान

तेहरान : मेडिकल क्लिनिकमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू

इराणच्या उत्तर तेहरानमधील (Tehran) वैद्यकीय क्लिनिकमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला आहे.  

Jul 1, 2020, 09:07 AM IST

भूकंपाच्या धक्क्यानंतर इराणमध्ये कोसळलं युक्रेनचं प्रवासी विमान, १६७ ठार

बुशेहरजवळील अणुऊर्जा प्रकल्पाच्या (nuclear power plant) नजिक हे भूकंपाचे धक्के

Jan 8, 2020, 11:16 AM IST

तब्बल ४० वर्षांनंतर महिलांनी स्डेडियममध्ये जाऊन पाहिला फुटबॉलचा सामना

'या' देशात घडलेल्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच असं घडलं आहे. 

Oct 13, 2019, 03:19 PM IST

तरुणीला १ वर्षाचा तुरुंगवास का... तर मॅच पाहिली म्हणून

पुरुषांची व्हॉलिबॉलची मॅच बघितल्यानं तेहरानमध्ये एका ब्रिटीश वंशाच्या तरुणीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त असून ब्रिटननंही त्या तरुणीला तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी इराणकडे केली आहे. 

Nov 3, 2014, 12:22 PM IST

‘व्हॉलिबॉल’ मॅच पाहणाऱ्या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा

व्हॉलिबॉल मॅच पाहण्याची शिक्षा म्हणून एका तरुणीला तब्बल 41 दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आलंय. ही घटना घडलीय इराणमध्ये... 

Sep 12, 2014, 04:34 PM IST

इराणमध्ये विमान कोसळून चाळीसहून अधिक प्रवासी ठार

विमान अपघातांची मालिका सुरुच असून आज सकाळी इराणमधील तेहरान इथं प्रवासी विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवासी अशा सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Aug 10, 2014, 02:29 PM IST

मनमोहन सिंग - झरदारी यांची भेट

तेहरानमध्ये पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि पाकचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची गुरुवारी भेट झाली. जवळपास तीस मिनिटे ही बैठक सुरु होती.

Aug 30, 2012, 11:38 PM IST

इराण भूकंपात २५० जणांचा मृत्यू

इराणच्या वायव्य भागाला शनिवारी सायंकाळी भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. या भूकंपामुळे २५० जण ठार, तर २००० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ नोंद करण्यात आली आहे.

Aug 12, 2012, 12:18 PM IST