तूर खरेदी

अमरावतीमध्ये तूर खरेदीचं रडगाणं सुरुच

तूर खरेदीचं रडगाणं अमरावतीत अद्याप संपलेलं नाही. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक ते दीड महिन्यांपासून तूर विक्रीसाठी आलेले हजारो शेतकरी अजूनही विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. तुरीचे हजारो पोते बाजार समिती आवारात बेवारस पडलेले आहेत. पोते फाटल्याने तूर वाया जात आहे. तर काही पोते चोरीला गेल्याच्याही तक्रारी आहेत.

Apr 30, 2017, 08:29 AM IST

हिंगोलीत अजूनही तूर खरेदीचा मूहूर्त नाही

हिंगोलीत तूर खरेदीचा मूहूर्त अजूनही सापडलेला नाही. जिल्ह्यात तूरीचे पंचनामे होऊनही जिल्ह्यात तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. 22 तारखेपूर्वी नाफेडच्या 3 सेंटरवर आणि 6 खाजगी सेंटरवर 89 हजार 420 क्विंटल येवढी तूर खरेदी झालेली आहे.

Apr 30, 2017, 08:25 AM IST

सुट्टीच्या दिवशीही तुरीची खरेदी करणार

सुट्टीच्या दिवशीही तुरीची खरेदी करणार

Apr 29, 2017, 04:46 PM IST

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तूर खरेदी सुटीतही

सुटीच्या दिवशीही तूर खरेदी होणार आहे. तशी घोषणा पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे. सलग सुट्या आल्यामुळे तूर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र, सुटीतही तूर खरेदी होणार आहे.

Apr 29, 2017, 12:02 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी केंद्र बंदच

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही तूर खरेदी केंद्र बंदच

Apr 27, 2017, 03:48 PM IST

तूर राखण करायला रात्रभर जागतायत शेतकरी

तूर राखण करायला रात्रभर जागतायत शेतकरी

Apr 27, 2017, 02:47 PM IST