तीळ

Samudrik Shastra: शरीरावरील अशी चिन्हं असतात शुभ, आर्थिक चणचण भासत नाही!

ज्योतिषशास्त्राप्रमाणे सामुद्रिकशास्त्रानुसारही भाकीत वर्तवलं जातं. सामुद्रिकशास्त्रात हातावरील रेषा, तीळ, उंचवटे, चिन्हं यावरून भविष्य वर्तवलं जातं. 

Nov 13, 2022, 04:16 PM IST

थंडीच्या दिवसांत तिळाचे असेही फायदे

दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे...

Jan 2, 2020, 03:21 PM IST

'या' पाच प्रकारच्या बियांच्या सेवनाचे अनेक फायदे

या बियांनाही तितकंच महत्त्व दिलं जाणं गरजेचं आहे. कारण.... 

Oct 17, 2019, 08:42 PM IST

शरीरावर या भागात तीळ असल्यास तुम्ही व्हाल धनवान!

तुमच्या शरीरावर या भागात तीळ आहे का?

Apr 21, 2018, 07:30 PM IST

तीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम

मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !

Jan 25, 2018, 08:17 AM IST

संक्रांतीच्या दिवशी तीळ का खातात?जाणून घ्या वैज्ञानिक कारण

 

मुंबई : आपल्या भारतात प्रत्येक ऋतूनुसार खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. इंग्रजी कॅलेंडरनुसार नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती. या दिवशी तीळ आणि गूळाचे सेवन करतात. मात्र तुम्हाला यामागचे कारण माहीत आहे का? थंडीमध्ये म्हणजे संक्रांतीच्या दिवसात तीळगूळ खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. 

Jan 13, 2017, 09:59 AM IST

थंडीच्या दिवसात तीळाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर

थंडीच्या दिवसांत तीळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती मिळालीये.

Dec 12, 2016, 08:38 AM IST

तिळाच्या तेलाचे हे दहा फायदे तुम्हाला अचंबित करतील!

आज मकरसंक्रांती... तिळाचे लाडू, पापड्या... असे अनेक पदार्थ तुम्हाला या निमित्तानं खायला मिळतील. पण, या तिळाचं तेलही तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरतं हे तुम्हाला माहीत आहे का?

Jan 15, 2016, 08:58 PM IST

जाणून घ्या चेहऱ्यावर २५ ठिकाणी असलेल्या प्रत्येक तीळेचा परिणाम

आपल्या शरीरावर जन्मापासूनच जे काळे छोटे मार्क्स/ चिन्ह असतात त्याला आपण तीळ म्हणतो. ज्योतिष शास्त्रानुसार तीळेचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होता. जाणून घ्या तिळेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसं असतं ते...

Aug 11, 2015, 02:07 PM IST

काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ...

 

मुंबई : तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात.... 

Jun 28, 2014, 02:00 PM IST