नाशिकमध्ये कार अपघातात तीन ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 09:09 PM ISTमहाड रस्ता अपघातात 3 ठार
रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीनजीक मोटारसायकलला भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवक जागीच ठार झालेत.
May 13, 2017, 09:51 AM ISTचालत्या बसनं पेट घेतल्यानं तिघांचा बळी
चालत्या बसनं पेट घेतल्यानं तिघांचा बळी
Jul 28, 2016, 12:49 PM ISTपुण्यात रहिवासी इमारतीला भीषण आग, तिघांचा मृत्यू झाल्याची भीती
पुणे : पुणे भुसारी कॉलनीत एका रहिवासी इमारतीला आग लागली असून या आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Dec 16, 2015, 07:18 PM ISTपुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दरड कोसळून तीन ठार
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. दरड कोसळल्यानं मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद पडली होती. आता एकामार्गानं वाहतूक सुरू करण्यात आल्याचं कळतंय.
Jul 19, 2015, 03:51 PM ISTकारने १० जणांना चिरडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:40 PM ISTपुणे येथे दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टर उडवला, तीन मजूरांचा मृत्यू
सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तीन मजूरांचा मृत्यू झालाय तर सात मजूर गंभीर जखमी झालेत. हा अपघाता सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. क्रॉसिंगवर मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला एक्स्प्रेसने धडक दिली.
May 3, 2014, 10:18 AM ISTखेडमध्ये इमारत कोसळून, तीन मजूर ठार
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.
Feb 17, 2014, 08:50 PM ISTरेल्वेखाली तीन जणांचा चिरडून मृत्यू
सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
Nov 27, 2013, 05:48 PM ISTगोव्यात बस नदीत कोसळली, तीन ठार
गोव्यातील अल्डोना येथील नदीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कोसळली. या अपघात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. बसमध्ये १५ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. दोन विद्यार्थी आणि एक शिक्षका अपघातात ठार झाली. हा अपघात आज शनिवारी झाला.
Feb 18, 2012, 04:52 PM ISTनाशिक अपघातात तीन ठार
साईदर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भक्तांवर आज काळाचा घाला झाला. मनमाड-नगर राज्यमहामार्गावर येवलाजवळ आज शनिवारी पहाटे मालट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. चालकाला डुलकी लागल्याने इंडिका मालट्रकवर धडकली. मृतांमध्ये उच्च न्यायालयातील वकीलाचा समावेश आहे.
Feb 11, 2012, 05:42 PM ISTकल्याण: अपघातात ३ ठार
आज पहाटे कल्याण मध्ये झालेल्या एका भीषण अपघातात तीन जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये मायलेक आणि एका पंधरा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मद्यधुंद कारचालकाच्या चुकीमुळं तिघांना प्राणाला मुकावं लागलं.
Dec 10, 2011, 07:30 AM IST