तिसरे

नरेंद्र मोदींची ट्विटरवर तिसऱ्या स्थानावर झेप

भारताचे पंतप्रधान यांनी आता ट्विटरवर तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे जगामध्ये मोदी हे तीन क्रमांकाचे नेते झाले आहेत. गेल्या आठवड्यात चौथ्या स्थानावर असलेले मोदींनी लगेच तिसरे स्थान पटकावलेय. 

Jul 4, 2014, 01:34 PM IST