तिसरे महायुद्ध

'या' 6 देशांमध्ये तिसरं महायुद्ध? भारताला धोका, AI ची भीतीदायक भविष्यवाणी

Third World War : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात सर्वशक्तिमान मानल्या जाणाऱ्या AI bot chatGPT ने एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. 

Jan 28, 2024, 12:11 PM IST

आर्मेनिया-अजरबैजान संघर्षामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट

आर्मेनिया-अजरबैजान संघर्षामुळे जगभरात चिंतेचं वातावरण

Oct 15, 2020, 09:14 AM IST

उत्तर कोरिया विरूद्ध अमेरिका, जपान एकत्र

अमेरिकेने जपानच्या साक्षीने उत्तर कोरियाला सज्जड शब्दात इशारा दिला आहे की, आता सुधारा अन्यथा राजकीय चर्चेने मार्ग काढण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.

Nov 6, 2017, 06:09 PM IST

अमेरिका आणि उत्तर कोरियाचा वाद, तिसऱ्या महायुद्धाची स्थिती

उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे. उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बॉम्ब परीक्षणावर युएनमध्ये बैठक बोलावली गेली होती. 

Sep 4, 2017, 04:59 PM IST

‘तिसरे महायुद्ध येत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे'

 आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनी तिसऱ्या महायुद्धाबाबत वक्तव्य करतांना म्हटलंय, ‘तिसरे महायुद्ध येत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे'.

Jun 10, 2015, 05:33 PM IST

स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर जग, तिसऱ्या महायुद्धाचे सावट

आयएसआयएस आता खतरनाक झाले आहे... त्यांनी दावा केला आहे की त्यांच्याकडे अणू बॉम्ब आहे... इसीसच्या या दाव्याला किरकोळात घेता येणार नाही. या वर्षी जूनमध्ये इसीसने इराकचे मोसूल शहर काबीज केल्यानंतर तेथील विद्यापीठातून युरेनियमची चोरी झाली होती.

Dec 2, 2014, 06:55 PM IST