...ही आहे महाराष्ट्राची पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज
तिरंदाजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते दीपिका कुमारी...मात्र महाराष्ट्रातही आंतरराष्ट्रीय दर्जाची तिरंदाज खेळाडू आहे ती म्हणजे मेघा अगरवाल...मेघा आता चीन इथं होणा-या तिरंदाजी आशियाई कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
Jun 13, 2017, 08:46 PM ISTतिरंदाज दीपिका कुमारीची जागतिक विक्रमाशी बरोबरी
चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषक भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेधत जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली आहे. २१ वर्षीय दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण मिळवत दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या २०१५ सालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Apr 27, 2016, 09:30 PM ISTऑलिम्पिक : भारतीय तिरंदाजीचे दिसणार जलवे
लंडन ऑलिम्पिकमध्ये आज भारताला पहिल्याच दिवशी तिरंदाज स्पर्धक आपले जलवे दाखवू शकतील. त्यामुळे आजचा शुक्रवार भारतासाठी मेडलचा असेल. भारताच्या तिरंजाद टीमकडून पदकाची आशा आहे.
Jul 27, 2012, 11:25 AM IST