दमनगंगा-तापी नदी जोड प्रकल्प: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला होणार फायदा
दमनगंगा आणि तापी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
Sep 18, 2017, 10:17 AM IST'तापी' गॅस पाईपलाइन शिलान्यास समारोह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 08:54 AM ISTतापीत बेकायदेशीर वाळू उत्खनन, पाण्याची पातळी खालावली
तापी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एकमेवर नदी आहे, म्हणूनच की काय या नदीला सूर्यकन्येची उपमा दिली जाते. मात्र तापीतून बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने अमळनेर तालुक्यातील विहिरींची पातळी खोल जाण्यास सुरूवात झाली आहे.
Apr 20, 2015, 06:42 PM ISTखानदेशात संततधार, सूर्यकन्या तापीला महापूर
खानदेशात मागील चोवीस तासांपासून संततधार सुरू आहे, विदर्भ आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात प्रचंड जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे आज सकाळीट धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले.
Jul 23, 2014, 08:36 PM IST