नाशकात पहिल्यांदाच इतक्या तापमानाची नोंद
एकीकडे राजकीय वातावरण तापलेले असतांना मात्र नाशिक शहरात पहिल्यांदाच तापमान 15 वर्षाच्या खाली गेले आहे.
Nov 19, 2019, 10:49 AM IST१२ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत.
Apr 17, 2017, 09:09 AM ISTवर्ध्यात ४५ अंश तापमानाची नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 07:40 PM IST