तानाजी मालुसरे

'मालुसरे कुटुंबीयांच्या लग्नकार्यात आजही 360 दिवे लावतात कारण...', दिग्पाल लांजेकरांनी दिली माहिती

Subhedar Movie: सध्या 'सुभेदार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी दिग्पाल लांजेकर यांनी तानाजी मालुसरेंच्या घरात लग्नकार्यासाठी करण्यात येणाऱ्या परंपराबद्दल माहिती स्पष्ट केली आहे. 

Aug 29, 2023, 06:38 PM IST

Subhedar Movie: '...तर मी पंतप्रधानांना देखील सेल्फी देणार नाही'; चिन्मय मांडलेकरने मांडली स्पष्ट भूमिका!

Chinmay Mandlekar On Chhatrapti Shivaji Maharaj: 'सुभेदार' हा (Subhedar Movie) चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच चिन्मय मांडलेकर याने सिनेमा शूट करत असताना कोणते नियम पाळता? असा सवाल विचारला गेला.

Aug 10, 2023, 11:47 PM IST

जाणून घ्या काय आहे तानाजी कड्याचा इतिहास.....

तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची ३५० वर्ष

Feb 4, 2020, 12:48 PM IST

वीर 'तान्हाजीं'चा सवाल, स्वराज्याहून मोठं आणखी काय?

अभिनेता अजय देवगन साकारत असणाऱ्या तान्हाजीची एक झलक पाहाच 

Nov 12, 2019, 01:44 PM IST